शिक्षकांना उपयोगी फाईल्स

शिक्षकांना उपयोगी फाईल्स

शिक्षक व शाळांना नेहमी उपयोगी पडणारे प्रपत्र ( ms excel file )डाउनलोड करा .
खालील प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करून आपल्या शाळेचे कामकाज पेपरलेस करा . 

1) 
शालेय पोषण आहार योजना प्रपत्र .( ms excel file ) डाउनलोड करा .
2) स्मार्ट स्कूल टीसी बोनाफाईडनिर्गम . जनरल रजिस्टर. ( ms excel file )डाउनलोड करा . 
3) माझी समृद्ध शाळा अहवाल /प्रपत्र . ( ms excel file ) डाउनलोड करा . 
4) सातत्यपूर्ण सर्वकाष मूल्यमापन आराखडा /प्रपत्र ( ms excel file )डाउनलोड करा . 
5) युनिकोड सॉफ्टवेअर डाउनलोड करा . 
6) QMT प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोडकरा . 
7) दैनिक टाचण ( ms excel file )डाउनलोड करा . 
8) कुटुंब पंजिका ( ms excel file )डाउनलोड करा . 

वरील सर्व फाइल्सची निर्मिती "श्री हरके महेश शरणप्पा " (सहशिक्षककॅप्टन जोशी स्मारक विद्यालययेणेगूर ता: उमरगाजि :उस्मानाबाद मोबाइल :9975409161) यांनी अत्यंत मेहनतीने केली आहे. 
श्री. हरके सरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या सर्व फाइल्स "शिक्षक मित्र" च्या वाचकांना कोणतीही अपेक्षा न ठेवता उपलब्ध दिल्यातयाबद्दल सर्व"शिक्षक मित्र" च्या वाचकांच्या वतीने"श्री हरके महेश शरणप्पा "सरांचे जाहीरआभार ………!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत