शासनाचे E-Locker
शासनाचे E-Locker
महाराष्ट्र शासनाचे E-Locker
महाराष्ट्र शासनाने Maha E - Locker नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हि सुविधा पूर्णपणे मोफत आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा.या सुविधेमार्फत आपल्याला महत्वाची कागदपत्रे घेवून फिरण्याची गरज नाही. सर्व कागदपत्रे आपण ऑनलाईन सुरक्षित ठेवू शकता. या Locker मध्ये आपण कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे, Birth Certificate , Cast Certificate , Residential , Medical , Educational Recordsइत्यादी. आपल्याला पाहिजे ती कागदपत्रे आपणUpload करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft copy आपल्याLocker मध्ये upload केली जाईल.
यासाठी आपला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
elocker.maharashtra.gov.in या लिंक वर गेल्यानंतर आपला आधार नंबर द्या. तुमच्याRegistered mobile Number वरती एक password (OTP) येईल तो password टाकून account validate करा.
तुमचा E -Locker तयार.
हवी ती कागदपत्रे upload करा.
ज्यावेळी हवी असतील त्यावेळी आपला आधारNumber टाका, mobile Number वर passwordयेईल तो टाका. हवी ती कागदपत्रे download करा.
अधिक माहितीसाठी Shikshakmitraakluj,blogspot.in/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत